"प्रGyan-2021" State Level Online/Offline Science Exhibition
गट - अ ८ वी ते १० वी
विषय
- शहरी वाहतुक व्यवस्थापन
- शेती तंत्रज्ञान : ग्रामीण विकास
- सौर तंत्रज्ञानाचा उपयोग
- दैनंदिन जीवनातील विज्ञान
- मुलभुत विज्ञानातील प्रात्यक्षिक
- रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता
गट - ब ११ वी ते १२ वी
विषय
- सामुहिक आरोग्य आणि सामुहिक आजारांपासून सौरक्षण (कोव्हीड १९)
- समाजाभिमुख विज्ञान
- आत्मनिर्भर भारतासाठी तंत्रज्ञानाचा वापर
- पर्यावरण सौरक्षण व हवामान बदल
- ऊर्जासुरक्षेकरिता जैविक इंधनांचा वापर
- रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता