"प्रGyan-2021" State Level Online/Offline Science Exhibition
- १. स्पर्धेत ईयत्ता ८ वि ते १० वि (गट -अ) व ११ वि ते १२ वी (गट - ब ) चे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात.
- २. एका प्रकल्पात कमाल ४ विद्यार्थीच सहभागी होऊ शकतात.
- ३. प्रकल्प हा दिलेल्या विषयावर आधारितच असावा.
- ४. प्रकल्प हा प्रतिकृती किवां चलित स्वरूपाचा असावा. चलित स्वरूपाच्या प्रतिकृतीना अतिरिक्त गुण दिले जातील.
- ५. नोंद झालेल्या प्रकल्प गुणवतेवर आधारित प्रकल्पांनाच प्रदर्शनात प्रकल्प मांडण्याची संधी दिली जाईल ह्या बाबत आयोजकांचा निर्णय अंतिम राहील.